एक्स्प्लोर
Nashik Drought : नाशिकवर दुष्काळाचं संकट, पावसाअभावी सिन्नरमधील देवनदी कोरडी
नाशिक जिल्ह्यात पावसानं ओढ दिल्यानं सिन्नरच्या देवनदी कोरडी पडल्याचं चित्र, तर विहीरींमध्येही समाधानकारक पाणी नाही, नागरिकांमध्ये चिंतेचं वातावरण.
आणखी पाहा

दीपक पळसुले, एबीपी माझाAssociate Producer cum Anchor
Opinion






















