एक्स्प्लोर
Nashik Godawari Floods : पावसामुळं गोदावरीच्या पाणीपातळीत वाढ, अनेक मंदिरांमध्ये शिरलं पाणी
Nashik Rain : गणपतीच्या आगमनाबरोबरच राज्यात काही ठिकाणी दमदार पावसाला (Rain) सुरुवात झाली आहे. मुंबईसह ठाणे, पुणे, रायगड परिसारत पावसानं चांगलीच हजेरी लावल्याचे पाहयला मिळाले. त्याचबरोबर नाशिक (Nashik) जिल्ह्यात देखील रात्रभर मुसळधार पाऊस झाला आहे. गेल्या आठवडाभर नाशिक शहर आणि परिसरात पावसानं विश्रांती घेतली होती. मात्र, पुन्हा दमदार पावासाला सुरुवात झाल्यानं गंगापूर धरणातून 2 हजार 500 क्यूसेकने पाण्याचा विसर्ग सुरु करण्यात आला आहे.
आणखी पाहा

दीपक पळसुले, एबीपी माझाAssociate Producer cum Anchor
Opinion






















