एक्स्प्लोर
Nashik : नाशकातल्या गोदा घाटावर पुरोहित आमनेसामने, यजमान पळवल्याच्या आरोपावरुन हमरीतुमरी ABP Majha
नाशिकच्या गोदा घाटावर पुरोहितांच्या दोन गटांमध्ये चांगलीच हमरीतुमरी झाली. पूजेसाठी आलेला यजमान पळविण्याच्या कारणावरून हा वाद झाला. यावेळी काही पुरोहितांनी मध्यस्थी करून हा वाद मिटवला. मात्र, या वादाचा व्हिडीओ सोशल मीडियावर चांगलाच व्हायरल झाला आहे. यापूर्वी त्रंबकेश्वरमध्ये पूजेच्या कारणावरून पुरोहितांमध्ये हाणामारीच्या अनेक घटना घडल्यात. मात्र आता नाशिकचा गोदाघाटवरही पुरोहितांमध्ये वाद झाल्याचा व्हीडिओ समोर आल्यानं टीकेचा सूर ऐकायला मिळतोय.
नाशिक
Supriya Sule Nashik Speech : पांडुरंग म्हणतो माझे दर्शन घ्यायला येऊ नका, सेवा केली तर मी दर्शन द्यायला येईल
Nashik Operation Tiger Special Report : ठाकरेंच्या नगरसेवकांना ऑफर? नाशिकमध्ये एकीची वज्रमूठ
Gokul Gite Nashik: प्रचार थांबवूनही निवडणूक कशी जिंकली?; गोकुळ गीतेंनी सांगितली विजयाची Inside Story
LPG Price Hike Impact : सिलेंडर दरवाढीचा फटका! वडापाव-मिसळ ते तांबडा रस्सा महागणार? | ABP Majha
Rohit Pawar Full Speech : येत्या २६ तारखेला चांदवड येथे रास्तारोको आंदोलन करणार; रोहित पवार आक्रमक
आणखी पाहा
महत्त्वाच्या बातम्या
भविष्य
बीड
लाईफस्टाईल
राजकारण

प्रशांत बढे, एबीपी माझा
Opinion





















