एक्स्प्लोर

Nashik Flood : नाशिकमध्ये गोदावरी पूल पाण्याखाली, वाहनतळ पाण्याखाली; धार्मिक विधींना अडचणी

गोदावरी नदीला आलेल्या पुराने गोदा काठी असणाऱ्या रस्त्यावर पाणी साचले आहे,  रामकुंडाकडे जाणारी वाहतूक बॅरिकेटिंग करून थांबविण्यात आली आहे.  वाहनतळ पाण्याखाली गेलं असून धार्मिक विधींना ही अडचणी येत असून रस्त्यावरच स्नान आणि विधी पार पडत आहेत. सलग तीन दिवसापासून गोदावरीची पूरस्थिती कायम आहे, जलमय रस्त्यावरून गोदावरीच्या पुराचा आढावा घेतलाय.

गोदा काठावरील पूजा साहित्य, भाजीपालाट

पूजा साहित्यसह इतर विक्रेत्यांचे हाल

गोदा काठावरील टपऱ्या भांडी बाजार, सराफ बाजारात हलविल्या

रस्त्याच्या मधोमध दोन तीन दिवसांपासून टपऱ्या ठेवल्याने व्यवसायावर परिणाम

महानगरपालिका प्रशासनाने कुठल्याही सूचना दिल्या नसल्याचा व्यावसायिकांचा आरोप

पूरस्थिती कायम असल्याने व्यवसायवर परिणाम

नाशिकच्या गिरणा खोऱ्याच्या पाणलोट क्षेत्रात मुसळधार पाऊस कोसळत असल्याने गिरणा खोऱ्यातील धरणांच्या पाणी पातळीमध्ये झपाटयाने वाढ होतेय. तसंच सर्वच धरणांतून पाण्याचा विसर्ग सुरू असल्याने गिरणा आणि मोसम नदी दुथडी भरून वाहत आहे.२० दिवसांपूर्वी अवघा 15 टक्के पाणीसाठा असलेल्या खान्देशसाठी वरदान ठरलेल्या उत्तर महाराष्ट्रातील सर्वात मोठ्या गिरणा धरणाची पाणी पातळी ६० टक्क्याच्या वर गेल्याने गिरणा धरणावर अवलंबून असलेल्या मालेगाव, नांदगाव, चाळीसगाव तसेच ग्रामीण भागाचा पिण्याच्या पाण्याचा प्रश्न मिटलाय.

आणखी पाहा
Sponsored Links by Taboola

महत्त्वाच्या बातम्या

धक्कादायक! धबधब्यावर पोहण्यासाठी गेलेल्या 22 वर्षीय तरुणाचा बुडून मृत्यू, नाशिकच्या देवळा तालुक्यातील घटना
धक्कादायक! धबधब्यावर पोहण्यासाठी गेलेल्या 22 वर्षीय तरुणाचा बुडून मृत्यू, नाशिकच्या देवळा तालुक्यातील घटना
जयंत पाटील आणि विनोद तावडेंच्या भेटीनंतर शरद पवारांची राष्ट्रवादी महायुतीत येण्याची चर्चा, अजित पवारांच्या राष्ट्रवादीतून प्रतिक्रिया समोर
तावडे-पाटील भेटीनंतर शरद पवारांची राष्ट्रवादी महायुतीत येण्याची चर्चा, अजित पवारांच्या राष्ट्रवादीतून प्रतिक्रिया समोर
Badrinath Temple : अयोध्येनंतर आता बद्रीनाथ मंदिरातील देणगीवर डल्ला; समिती अध्यक्षांच्या सचिवाचं निलंबन 
अयोध्येनंतर आता बद्रीनाथ मंदिरातील देणगीवर डल्ला; समिती अध्यक्षांच्या सचिवाचं निलंबन 
Ind vs Eng 3rd T20I LIVE : इंग्लंडविरुद्ध टीम इंडियाने जिंकली नाणेफेक! कर्णधार श्रेयस अय्यरचा मोठा निर्णय, प्लेइंग-11 केला बदल, कोण IN, कोण OUT?
इंग्लंडविरुद्ध टीम इंडियाने जिंकली नाणेफेक! कर्णधार श्रेयस अय्यरचा मोठा निर्णय, प्लेइंग-11 केला बदल, कोण IN, कोण OUT?

व्हिडीओ

Zero Hour Full : 7 July | भारतीय रेल्वेचा प्रवास महिलांसाठी सुरक्षित आहे असं वाटतं का? | ABP Majha
Taloja Accident News : नवी मुंबई तळोजात भीषण अपघात, बेदरकारपणे कार चालवली, 10 जणांना उडवले
Zero Hour : 6 July | पावसात अनेक ठिकाणी नव्या विकासकामांची दुर्दशा झालीय, याला कारणीभूत कोण?
Raigad Flood | चार नद्या धोक्याच्या पातळीवर; बचावकार्याचं आव्हान, रायगडला पाण्याने वेढलं | ABP Majha Special Report
Vasai-Virar Flood | पावसाने वसई-विरार, नालासोपारा जलमय; जनजीवन पूर्ण विस्कळीत - ABP Majha

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Dipali Sayyed : तुम्हाला का झोंबतंय? 'महाराष्ट्र एपस्टीन फाईल्स'वर रुपाली चाकणकरांचा 25 कोटीचा दावा, दिपाली सय्यद यांचा रोख सवाल
तुम्हाला का झोंबतंय? 'महाराष्ट्र एपस्टीन फाईल्स'वर रुपाली चाकणकरांचा 25 कोटीचा दावा, दिपाली सय्यद यांचा रोख सवाल
ह्रदयद्रावक... सेल्फी घेताना मित्र खदानीत पडला, मित्राला वाचवताना दोघेही बुडाले; तिघांचा मृत्यू, गावावर शोककळा
ह्रदयद्रावक... सेल्फी घेताना मित्र खदानीत पडला, मित्राला वाचवताना दोघेही बुडाले; तिघांचा मृत्यू, गावावर शोककळा
तावडे-जयंत पाटलांची भेट, शरद पवारांची राष्ट्रवादी महायुतीत येणार का? मुख्यमंत्री फडणवीसांनी दिल्लीतून दिली माहिती
तावडे-जयंत पाटलांची भेट, शरद पवारांची राष्ट्रवादी महायुतीत येणार का? मुख्यमंत्री फडणवीसांनी दिल्लीतून दिली माहिती
SIP Calculator: दरमहा 3000 रुपयांच्या गुंतवणुकीवर 15 लाख रुपयांचा फंड बनवणं शक्य? जाणून घ्या संपूर्ण समीकरण
दरमहा 3000 रुपयांच्या गुंतवणुकीवर 15 लाख रुपयांचा फंड बनवणं शक्य? जाणून घ्या संपूर्ण समीकरण
धक्कादायक! नांदेड जिल्ह्यात कौटुंबिक वादातून पत्नीवरच तीन गोळ्या झाडल्या; आरोपी पती फरार, शहरात खळबळ
धक्कादायक! नांदेड जिल्ह्यात कौटुंबिक वादातून पत्नीवरच तीन गोळ्या झाडल्या; आरोपी पती फरार, शहरात खळबळ
राष्ट्रवादीला दे धक्का, महापालिकेतील नगरसेविका अश्विनी कोळींचे पद धोक्यात; जात प्रमाणपत्र जप्त करण्याचे आदेश
राष्ट्रवादीला दे धक्का, महापालिकेतील नगरसेविका अश्विनी कोळींचे पद धोक्यात; जात प्रमाणपत्र जप्त करण्याचे आदेश
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 7 जुलै 2026 | मंगळवार 
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 7 जुलै 2026 | मंगळवार 
Ambadas Danve: रमाई आवास योजनेत मोठा भ्रष्टाचार; भाजप नगरसेविकेचा मुलगा लाभार्थी, देवेंद्र फडणवीस-एकनाथ शिंदेंच्या नावे टॅक्स पावती; अंबादास दानवेंचा गंभीर आरोप
छत्रपती संभाजीनगर महापालिकेतील रमाई आवास योजनेत मोठा भ्रष्टाचार; भाजप नगरसेविकेचा मुलगा लाभार्थी, देवेंद्र फडणवीस-एकनाथ शिंदेंच्या नावे टॅक्स पावती; अंबादास दानवेंचा गंभीर आरोप
Embed widget