एक्स्प्लोर
Nashik : Yeola तील जगप्रसिध्द पैठणी आता टपाल पाकिटावर, नव्या टपाल पाकिटांचं अनावरण : ABP Majha
येवल्यातील जगप्रसिद्ध पैठणी आता भारतीय डाक विभागाच्या पाकिटावर देखील दिसणार असून आज येवला पैठणी नगरीतच या पैठणी पदर असलेल्या डाक पाकिटाचे अनावरण पैठणी विणकर आणि डाक विभागाचे अधिकारी यांच्या हस्ते करण्यात आले. पैठणी साडीला देखील जी आय मानांकन प्राप्त झाल्यामुळे या पैठणी साडीचा पदर डाक विभागाच्या स्पेशल कव्हरवर येणार आहे.महाराष्ट्र सर्कलमध्ये ज्या ज्या गोष्टींना जी आय मानांकन प्राप्त होते अशा सर्व गोष्टी डाक पाकिटावर छपाई केली जात असते. त्यामुळे आता संपूर्ण भारत भर आता जी आय मानांकन असलेली पैठणी डाक विभागाच्या स्पेशल कव्हरवर दिसणार आहे.
नाशिक
Nashik Police on Ashok Kharat : न्यायालयीन कोठडी मिळाल्यावर खरातची वैद्यकीय तपासणी
Ashok Kharat Case Update : अशोक खरातच्या घराबाहेरुन मोठी घडामोड, मुलाला केली SIT न ताब्यात घेतलं
Ashok Kharat Case Nashik Crime News: पहिल्या 5 मिनिटांत सगळं अचूक कसं सांगायचा?, अशोक खरात वापरायचा कोल्ड रिडिंग व हॉट रिडिंग तंत्र
Rupali Chakankar Resign : रुपाली चाकणकर यांच्या महिला अध्यक्षपदाचा राजीनामा घेण्यासाठी दबाव वाढला
Ashok kharat on Shivani Ka Mandir : 'शिवनिका' मंदिर पाडून टाकण्याचा सल्ला
आणखी पाहा






















