एक्स्प्लोर
Nashik मध्ये आज नोटांची छपाईच नाही! Nashik Currency Press च्या कामगारांचं कामबंद आंदोलन
Nashik Currency Press : नाशिकमध्ये आज दिवसभरात नोटांची छपाईच झालेली नाही. नाशिक येथील करन्सी नोट प्रेस आणि प्रतिभूती मुद्रणालयातील कामगारांनी कामबंद आंदोलन केलंय. व्यवस्थापनाच्या कारभाराविरोधात कामगारांनी हे आंदोलन पुकारलंय. कामगारांच्या आंदोलनामुळे आज दिवसभरात नोटांची छपाईच झाली नाही. कामगारांना विश्वासात घेऊन काम केलं जात नाही, अचानक दुसऱ्या विभागात बदली केले जाते, अतिरिक्त कामाचा मोबदला दिला जात नाही अशा विविध कारणांसाठी आंदोलन करण्यात आलं. सकारात्मक प्रतिसाद दिला नाहीतर बेमुदत आंदोलनाचा इशारा देखील कर्मचाऱ्यांनी दिलाय.
नाशिक
Gokul Gite Nashik: प्रचार थांबवूनही निवडणूक कशी जिंकली?; गोकुळ गीतेंनी सांगितली विजयाची Inside Story
LPG Price Hike Impact : सिलेंडर दरवाढीचा फटका! वडापाव-मिसळ ते तांबडा रस्सा महागणार? | ABP Majha
Rohit Pawar Full Speech : येत्या २६ तारखेला चांदवड येथे रास्तारोको आंदोलन करणार; रोहित पवार आक्रमक
Rupali Chakankar SIT Inquiry Ashok Kharat Case Special Report : चाकणकरांची एसआयटीकडून सहा तास चौकशी, कोणते प्रश्न अजूनही अनुत्तरीतच?
Asaduddin Owaisi On Nida Khan Case : ओवेसींनी निदा खान प्रकरणच उडवून लावलं, म्हणाले, सुशिक्षित मुस्लिमांना त्रास देण्यासाठीचा कट!
आणखी पाहा






















