एक्स्प्लोर
Corona Virus | कोरोनामुळे पर्यटन व्यवसायावर परिणाम, नाशकात टूर्स अॅन्ड ट्रव्हल्सला 30 टक्क्यांचा फटका | ABP Majha
चीनमध्ये धुमाकूळ घालणाऱ्या कोरोना व्हारासचा फटका नाशिक मधील टूर्स अँड ट्रॅव्हल्स उद्योगाला बसू लागलाय, चीनसह, मलेशिया, थायलंड, बँककॉकला जाणाऱ्या पर्यटकांची संख्या घटलीय, पर्यटकंची नापसंती मिळत असल्यानं टूर रद्द करण्याची वेळ ट्रॅव्हल एजंटवर आली आहे.
आणखी पाहा

दीपक पळसुले, एबीपी माझाAssociate Producer cum Anchor
Opinion






















