एक्स्प्लोर
Nashik Crime : नेत्ररोग तज्ज्ञ प्राची पवारांवर प्राणघातक हल्ला, हल्लेखोराचा शोध सुरु
राष्ट्रवादीचे दिवंगत नेते वसंतराव पवार यांची कन्या, आणि नाशिकमधील प्रख्यात नेत्ररोगतज्ञ अशी ओळख असलेल्या, डॉक्टर प्राची यांच्यावर प्राणघातक हल्ला करण्यात आलाय.. काल संध्याकाळी सातच्या सुमारास प्राची फार्म हाऊसवर जात असताना त्यांच्यावर हा हल्ला करण्यात आला. प्राची यांनी मदतीचा धावा करताच स्थानिक घटनास्थळी दाखल झाले आणि त्यांनी प्राची यांनी रुग्णालयात दाखल केलं. आता फरार हल्लेखोरांना शोधण्याचं आव्हान नाशिक पोलिसांसमोर असणार आहे.. दरम्यान या घटनेनंतर नाशिकच्या राजकीय आणि वैद्यकीय वर्तुळात खळबळ उडाली आहे..
नाशिक
Gokul Gite Nashik: प्रचार थांबवूनही निवडणूक कशी जिंकली?; गोकुळ गीतेंनी सांगितली विजयाची Inside Story
LPG Price Hike Impact : सिलेंडर दरवाढीचा फटका! वडापाव-मिसळ ते तांबडा रस्सा महागणार? | ABP Majha
Rohit Pawar Full Speech : येत्या २६ तारखेला चांदवड येथे रास्तारोको आंदोलन करणार; रोहित पवार आक्रमक
Rupali Chakankar SIT Inquiry Ashok Kharat Case Special Report : चाकणकरांची एसआयटीकडून सहा तास चौकशी, कोणते प्रश्न अजूनही अनुत्तरीतच?
Asaduddin Owaisi On Nida Khan Case : ओवेसींनी निदा खान प्रकरणच उडवून लावलं, म्हणाले, सुशिक्षित मुस्लिमांना त्रास देण्यासाठीचा कट!
आणखी पाहा






















