एक्स्प्लोर
#Lockdown नाशिकमध्ये लॉकडाऊन, बाजारपेठांमध्ये शुकशुकाट, जीवनावश्यक वस्तू वगळता सर्व दुकानं बंद
नाशिक शहर कोरोनाचा हॉटस्पॉट बनले असून देशातील सर्वाधिक दहा कोरोनाग्रस्त शहराच्या यादीत नाशिक जाऊन पोहोचले आहे, याबाबत राज्याच्या मुख्य सचिवांनी देखिल चिंता व्यक्त केली असून हेच सर्व चित्र बघता उशिरा का होईना पण नाशिक महापालिकेने कोरोनाला अटकाव करण्यासाठी एक मास्टर प्लॅन तयार केला आहे.
आणखी पाहा
Advertisement
Advertisement

आफताब शेख, एबीपी माझाCorrespondent
Opinion


















