एक्स्प्लोर
Nashik Child Trafficking : चाईल्ड ट्रॅफिकिंग प्रकरणातील मौलानाची कोठडी आज संपणार
गेल्या काही दिवसांपासून चाईल्ड ट्रॅफिकिंग प्रकरण वेगवेगळ्या बाजूनं वळण घेतंय. या प्रकरणात अटकेत असलेल्या मौलानाची आज पोलीस कोठडी संपणार आहे. त्याला आज दुपारी 2 वाजता भुसावळ रेल्वे न्यायालयात हजर केलं जाणार आहे. याच प्रकरणात बालसुधारगृहात ठेवलेल्या मुलांची सुटका व्हावी यासाठी बिहारमधून जळगाव जिल्ह्यात आलेले मुलांचे पालक सकाळी 11 वाजता जिल्हाधिकाऱ्यांची ट घेणार आहेत.
नाशिक
Nashik Crime : Dr. Manisha Jejurkar प्रकरणी पतीचे विवाहबाह्य संबंध होते, माहेरच्यांचे गंभीर आरोप
Rohit Pawar and Chhagan Bhujbal: अजितदादांना अमोल कोल्हेंना संयुक्त राष्ट्रवादीचं प्रदेशाध्यक्ष करायचं होतं; रोहित पवारांच्या दाव्याची भुजबळांनी उडविली खिल्ली
Malegaon Tipu Sultan : टिपू सुलतानचा फोटो संविधानात आहे हे भाजपला माहितच नाही
Girish Mahajan Republic Day Controversy : गिरीश महाजन उल्लेख विसरले, अडचणीत सापडले Special Report
Sunil Kedar Nashik : नाशिकमध्ये नवा चेहरा, महापौर भाजपचा होणार, सुनील केदार यांचे संकेत
आणखी पाहा
























