एक्स्प्लोर
Nashik : मी पालकमंत्री राहावे की नाही हे मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री ठरवतील : छगन भुजबळ ABP Majha
मुख्यमंत्री, शरद पवार यांना याबाबत सांगितले आहे, हा वाद मिटवा असे सर्वांना वाटते. हा शिवसेना विरुद्ध भुजबळ असा वाद नाही आहे. बाळासाहेबाना अटक केली होती तो राग बाळासाहेब, उद्धव ठाकरे यांना राहिला नाही, कांदे यांनीही हा राहू मनातून काढून टाकावा. मी पालकमंत्री राहावे की नाही हे मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री ठरवतील असं मत छगन भुजबळ यांनी व्यक्त केलं आहे.
नाशिक
Supriya Sule Nashik Speech : पांडुरंग म्हणतो माझे दर्शन घ्यायला येऊ नका, सेवा केली तर मी दर्शन द्यायला येईल
Nashik Operation Tiger Special Report : ठाकरेंच्या नगरसेवकांना ऑफर? नाशिकमध्ये एकीची वज्रमूठ
Gokul Gite Nashik: प्रचार थांबवूनही निवडणूक कशी जिंकली?; गोकुळ गीतेंनी सांगितली विजयाची Inside Story
LPG Price Hike Impact : सिलेंडर दरवाढीचा फटका! वडापाव-मिसळ ते तांबडा रस्सा महागणार? | ABP Majha
Rohit Pawar Full Speech : येत्या २६ तारखेला चांदवड येथे रास्तारोको आंदोलन करणार; रोहित पवार आक्रमक
आणखी पाहा
महत्त्वाच्या बातम्या
राजकारण
सिंधुदुर्ग
मुंबई
करमणूक






















