एक्स्प्लोर
Nashik मध्ये बेपत्ता उद्योजकाचा मृतदेह मालेगावात आढळला,घातपाताचा संशय : ABP Majha
नाशिक मधील व्यापारी शिरीष सोनवणे यांचा शवविच्छेदन अहवाल मिळाला आहे..त्यांच्या डोक्यावर वार केल्याने आणि पाण्यात बुडल्याने त्यांचा मृत्यू झाल्याची माहिती अहवालातुन पुढे आली आहे..दरम्यान याप्रकरणी मालेगाव पोलिस ठाण्यात हत्येचा गुन्हा नोंदवण्यात आलाय..
आणखी पाहा























