एक्स्प्लोर
Nashik : खरशेट गावाला मंत्री आदित्य ठाकरेंची भेट; आदिवासी बांधवांशी ठाकरेंचा संवाद ABP Majha
पर्यावरण मंत्री आदित्य ठाकरे यांनी खरशेट गावाला भेट दिली. गावातील लोखंडी पुलाची ठाकरेंनी पाहणी केली शिवाय प्येयजल योजनेचं उदघाटन देखील त्यांनी केलं.
आणखी पाहा
महत्त्वाच्या बातम्या
भविष्य
मुंबई
जालना
महाराष्ट्र





















