एक्स्प्लोर
Nashik Mayor Election | भाजप-शिवसेनेपाठोपाठ आघाडीचे नगरसेवकही सहलीवर जाणार | नाशिक | ABP Majha
राज्यातील संभाव्य महाशिवआघाडीमुळे महापौरपदाच्या निवडणुकीतही रंगत निर्माण झालीय. नाशिकमध्ये शिवसेना-भाजप नगरसेवकांपाठोपाठ आता आघाडीचे नगरसेवकही सहलीला जाणार आहेत. दुसरीकडे या निवडणुकीत मनसेच्या भूमिकेकडेही नजरा लागल्यात. मनसे महाशिवआघाडीसोबत जाणार की शिवसेना याची उत्सुकता निर्माण झालीय
आणखी पाहा
महत्त्वाच्या बातम्या
निवडणूक
राजकारण
क्रिकेट
व्यापार-उद्योग

दीपक पळसुले, एबीपी माझाAssociate Producer cum Anchor
Opinion






















