एक्स्प्लोर
Nashik : नाशकात 94 व्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाच्या तयारीला सुरुवात ABP Majha
नाशकात ९४ व्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाच्या तयारीला सुरुवात झालीय. कुंभमेळा नगरीत ३ ते ५ डिसेंबरदरम्यान सारस्वतांचा मेळा भरणार आहे. भुजबळ नॉलेज सिटीत कुसुमाग्रसनगरी वसवण्यात येतेय. तिथे जेसीबीच्या साहाय्यानं नियोजित मुख्य सभामंडपाच्या ठिकाणी सपाटीकरण सुरु आहे. मुख्य सभामंडपात एकाच वेळी कमीत कमी ८ हजार साहित्य रसिक बसू शकतील अशी आसन व्यवस्था केली जातेय. स्वागताध्यक्ष आणि नाशिकचे पालकमंत्री छगन भुजबळांनी संमेलन यशस्वी करण्यासाठी सूचना दिल्या आणि तिथल्या कामाचा आढावा घेतला. संमेलनस्थळाच्या दिशेनं जाणाऱ्या रस्त्याची डागडुजी आणि सुशोभीकरणही केले जाणार आहे.
नाशिक
Nashik kumbh Mela 2026 : सिंहस्थ कुंभमेळ्याच्या ध्वजारोहणात ऐतिहासिक क्षण, नाशिकमध्ये 501 शंखांचा एकत्रित नाद
Nashik Kumb Mela 2026 : कुंभमेळ्याची परंपरा नेमकी कशी सुरू झाली? History of kumb Mela
Nashik Kumb mela 2026 : नाशिक कुंभमेळ्यात विश्वविक्रम, 501 गोदासेवकांचा एकाचवेळी शंखनाद, अमेरिकेचा विक्रम मोडीत
Nashik Potholes Special Report:नाशिकच्या खड्ड्यांवरुन राजकारण तापलं, राऊतांची टीका, महाजनांचा पलटवार
Sanjay Raut Nashik Speech : खड्डे वेळेत न बुजवल्यास पालिकेचे गेट तोडून आत घुसू! प्रशासनाला अल्टिमेटम
आणखी पाहा






















