एक्स्प्लोर
Nashik : बापाचा बेजबाबदारपणा, 14 महिन्याच्या चिमुकलीचा दुर्दैवी मृत्यू
नाशिकमध्ये जन्मदाता बापच ठरला आहे मुलीच्या मृत्यूला जबाबदार. मुलगी आजारी असल्याने डॉक्टरांच्या सल्ल्याशिवाय 14 महिन्याच्या चिमुकलीला तिच्या वडिलांनी घरच्या घरी दिली सलाईन. सलाईन देताच काही वेळानं १४ महिन्याच्या चिमुकलीचा मृत्यू झाला असून आईच्या तक्रारीनंतर वडील हेमंत शेटेवर गुन्हा दाखल करून न्यायालयीन कोठडी सुनावण्यात आली आहे.
नाशिक
Nashik Police on Ashok Kharat : न्यायालयीन कोठडी मिळाल्यावर खरातची वैद्यकीय तपासणी
Ashok Kharat Case Update : अशोक खरातच्या घराबाहेरुन मोठी घडामोड, मुलाला केली SIT न ताब्यात घेतलं
Ashok Kharat Case Nashik Crime News: पहिल्या 5 मिनिटांत सगळं अचूक कसं सांगायचा?, अशोक खरात वापरायचा कोल्ड रिडिंग व हॉट रिडिंग तंत्र
Rupali Chakankar Resign : रुपाली चाकणकर यांच्या महिला अध्यक्षपदाचा राजीनामा घेण्यासाठी दबाव वाढला
Ashok kharat on Shivani Ka Mandir : 'शिवनिका' मंदिर पाडून टाकण्याचा सल्ला
आणखी पाहा






















