एक्स्प्लोर
Nashik Bird Aviary : नाशकात महाराष्ट्रातलं पहिलं पक्षीघर; 4-5 हजार पक्ष्यांच्या वास्तव्याची सोय
धार्मिक नगरी म्हणून ओळखलं जाणारे नाशिक लवकरच पक्ष्यांचं शहर म्हणूनही उदयास येणार आहे. याचं कारण म्हणजे नाशिकमध्ये महाराष्ट्रातलं पहिलं पक्षीघर उभारण्यात आलं आहे. पक्ष्यांना त्यांच्या हक्काचं घर मिळावं या उद्देशाने नाशिक महापालिकेच्या वतीने गुजरातच्या धर्तीवर महाराष्ट्रात पहिले पक्षीघर पंचवटी परिसरात उभारण्यात आलं आहे. दरम्यान याठिकाणावरुन आढावा घेतलाय आमचे प्रतिनिधी प्रांजल कुलकर्णी यांनी पाहूयात..
नाशिक
Nashik Police on Ashok Kharat : न्यायालयीन कोठडी मिळाल्यावर खरातची वैद्यकीय तपासणी
Ashok Kharat Case Update : अशोक खरातच्या घराबाहेरुन मोठी घडामोड, मुलाला केली SIT न ताब्यात घेतलं
Ashok Kharat Case Nashik Crime News: पहिल्या 5 मिनिटांत सगळं अचूक कसं सांगायचा?, अशोक खरात वापरायचा कोल्ड रिडिंग व हॉट रिडिंग तंत्र
Rupali Chakankar Resign : रुपाली चाकणकर यांच्या महिला अध्यक्षपदाचा राजीनामा घेण्यासाठी दबाव वाढला
Ashok kharat on Shivani Ka Mandir : 'शिवनिका' मंदिर पाडून टाकण्याचा सल्ला
आणखी पाहा






















