एक्स्प्लोर
Lasalgaon Onion Auction stop | लासलगाव बाजारात कांद्याचे लिलाव बंद
आता बातमी कांदा उत्पादक शेतकऱ्यांच्या आक्रमकतेची... लासलगाव कृषी उत्पन्न बाजार समितीतील कांदा लिलाव शेतकऱ्यांनी सकाळी बंद पाडलेत. तर लासलगावनंतर उमराणे बाजार समितीतही शेतकऱ्यांनी आंदोलन केलंय.
तर, कांदा निर्यात आणि भाव पडल्याने येवला तालुक्यातील अंदारसुल येथील संतप्त शेतकऱ्यानी औरंगाबाद-नाशिक महामार्गावर कांदा रस्त्यावर टाकून आंदोलन करत निषेध केला.. केंद्र सरकारनं तात्काळ कांद्याची निर्यात खुली करण्याबाबत अध्यादेश काढण्याची मागणी शेतकऱ्यांनी केली आहे. केंद्रीय मंत्री रामविलास पासवान यांनी निर्यातबंदी उठवण्याची केवळ घोषणा केली मात्र ५ दिवसात अजून अंमलबजावणी झालेली नाही. त्यामुळे कांद्याला भाव मिळत नसल्यानं शेतकरी आक्रमक झालेत.

आणखी पाहा

दीपक पळसुले, एबीपी माझाAssociate Producer cum Anchor
Opinion