एक्स्प्लोर
Eknath Shinde In Nashik:स्वामी नारायण मंदिरात मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंच्या हस्ते प्राणप्रतिष्ठापना
Eknath Shinde In Nashik : नाशिकमध्ये स्वामी नारायण मंदिरात मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या हस्ते प्राणप्रतिष्ठापना झाली. नाशिकच्या गोदाकाठी तपोवनातील केवडीवनमध्ये भव्य मंदिर उभारण्यात आलंय. १३० फूट लांब, ९० फूट रुंद आणि ७८ फूट उंच असलेल्या या मंदिरात मूर्तींची आज प्राणप्रतिष्ठापना होतेय. नाशिकच्या गोदाकाठी तपोवनातील केवडीवनमध्ये भव्य मंदिर उभारण्यात आलंय. १३० फूट लांब, ९० फूट रुंद आणि ७८ फूट उंच असलेल्या या मंदिरात मूर्तींची आज प्राणप्रतिष्ठापना करण्यात आली. सरकार आल्यानंतर सर्व सण उत्सव आपण निर्बंधमुक्त केल्याचं यावेळी बोलताना मुख्यमंत्र्यांनी पुन्हा एकदा सांगितलेय
नाशिक
Nashik Potholes Special Report:नाशिकच्या खड्ड्यांवरुन राजकारण तापलं, राऊतांची टीका, महाजनांचा पलटवार
Sanjay Raut Nashik Speech : खड्डे वेळेत न बुजवल्यास पालिकेचे गेट तोडून आत घुसू! प्रशासनाला अल्टिमेटम
Supriya Sule Nashik Speech : पांडुरंग म्हणतो माझे दर्शन घ्यायला येऊ नका, सेवा केली तर मी दर्शन द्यायला येईल
Nashik Operation Tiger Special Report : ठाकरेंच्या नगरसेवकांना ऑफर? नाशिकमध्ये एकीची वज्रमूठ
Gokul Gite Nashik: प्रचार थांबवूनही निवडणूक कशी जिंकली?; गोकुळ गीतेंनी सांगितली विजयाची Inside Story
आणखी पाहा

उमेश अलोणे, एबीपी माझा, अकोला
Opinion




















