एक्स्प्लोर
Diwali 2021 Lakshmi Poojan : कसं केलं जातं लक्ष्मीपूजन? करा दिवाळीची सकारात्मक सुरुवात
- दिवाळीच्या दिवशी ब्रह्मा मुहूर्तात लक्ष्मी मातेच्या मंदिरात पूजा, अत्तर, धूप, कमळाचे फूल, लाल गुलाबी कपडे, खीर अर्पण करा.
- लक्ष्मीपूजनामध्ये ऊस, कमळाचे फूल, कमळाचे गुट्टे, नागकेसर, आवळा, खीर यांचा वापर करा.
- दिवाळीच्या दिवशी तिजोरीत नागकेसर, कमळ लाल कपड्यात बांधून ठेवा. यामुळे संपत्ती वाढते.
- दिवाळीच्या दिवशी, नवीन विवाहित जोडप्याला त्यांच्या घरी आमंत्रित करा आणि त्यांना अन्न, मिठाई आणि लाल कपडे अर्पण करा.
- जर कामात अडथळा येत असेल तर दिवाळीच्या रात्री कार्यालयातून किंवा दुकानातून तुरटीचा मोठा तुकडा घेऊन तो उतरून बाहेर फेकून द्या.
नाशिक
Raj Thackeray Nashik Speech : तपोवन ते फडणवीस, जनसंघ ते भाजप ; राज ठाकरेंचे नाशिकमधील घणाघाती भाषण
Uddhav Thackeray Speech Nashik : भाजपने झेंड्यावरील हिरवा रंग काढावा ; उद्धव ठाकरे भाजपवर बरसले
Nashik Sudhakar Badgujar : एबी फॉर्मची मारामार बडगुजरांनी लाटले चार? Special Report
Mahapalika Mahasangram Malegaon: मालेगावकर यांचा कौल कुणाला? कुणाची येणार सत्ता?
Mahapalikecha Mahasangram Nashik : नाशिक महानगरपालिका निवडणुकीत कुणाची बाजी?
आणखी पाहा

दीपक पळसुले, एबीपी माझाAssociate Producer cum Anchor
Opinion






















