एक्स्प्लोर
Eknath Shinde On PFI Ban : PFI वर बंदी घालण्याच्या केंद्राच्या निर्णयाचं एकनाथ शिंदेकडून स्वागत
Eknath Shinde On PFI Ban : PFI वर बंदी घालण्याच्या केंद्र शासनाच्या निर्णयाचं मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी स्वागत केलंय. या निर्णयाबद्दल मुख्यमंत्र्यांनी केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांचे अभिनंदन करत आभार मानलेत.
आणखी पाहा

उमेश अलोणे, एबीपी माझा, अकोला
Opinion





















