एक्स्प्लोर
Coriander Rate : आवक कमी झाल्याने सध्या कोथिंबीरचे भाव वाढले, कोथिंबिरीची 1 जुडीची किंमत 200 रुपये
राज्यात कोथिंबिरीचा भाव गगनाला भिडलाय. कोथिंबिरीची एका जोडीची किंमत २०० रुपयांना मिळतेय. आवक कमी झाल्याने सध्या कोथिंबीरचे भाव वाढलेत.
आणखी पाहा





















