एक्स्प्लोर
Electricity bill Nashik | नाशिकमध्ये दुपटीनं वीज बिल आल्याने ग्राहकांना 'झटका'
नाशिकमध्ये दुपटीनं वीज बिल आल्याने ग्राहकांना 'झटका' बसला आहे. तर बिल भरण्यासाठी सुलभ हफ्त्यांची सवलत देण्यात येणार असल्याची माहिती उर्जामंत्र्यांनी दिली आहे.
आणखी पाहा






















