एक्स्प्लोर

EXCLUSIVE : पुतण्याला माझ्याआधी अटक झाली, मग तो चंद्रकांत पाटलांकडे कधी जाईल? : छगन भुजबळ

मुंबई : माझ्याआधी माझ्या पुतण्याला अटक झाली, मग तो चंद्रकांत पाटील यांच्याकडे कधी जाईल, असा प्रश्न विचारत राज्याचे अन्न व नागरी पुरवठा मंत्री छगन भुजबळ यांनी भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांचा दावा खोडून काढला आहे. चंद्रकांत पाटील यांचं बोलणं मूर्खपणाचं आहे, असंही भुजबळ म्हणाले. 

छगन भुजबळ तुरुंगात असताना त्यांना जामीन मिळावा, यासाठी त्यांचा पुतण्या समीर भुजबळ आपल्या बंगल्यावर तासनतास बसलेले असायचे, असा दावा चंद्रकांत पाटील यांनी केला होता. शिवाय छगन भुजबळांना जामीन मिळवून द्या, आम्ही कधीही राजकारणात दिसणार नाही, असंही समीर भुजबळ म्हणाल्याचा पाटील यांनी सांगितलं होतं. चंद्रकांत पाटील यांच्या या दाव्यावर छगन भुजबळ यांनी पहिली प्रतिक्रिया एबीपी माझाकडे दिली. 

छगन भुजबळ म्हणाले की, "माझा पुतण्या समीर भुजबळ यांना माझ्याआधीच अटक करण्यात आली होती. मग माझा पुतण्या यांच्याकडे कधी जाईल? माझा मुलगा पंकजलाही समन्स बजावल्याने तोही कधी त्यांच्याकडे गेला नाही. मग यांनी कोणता पुतण्या शोधून काढला? असं छगन भुजबळ म्हणाले. चंद्रकांत पाटील यांचं बोलणं मूर्खपणाचं आहे, असंही त्यांनी म्हटलं.

"चंद्रकांत पाटील आणि पुतण्याची भेट झालीच नाही तर राजकारणात दिसणार हे सांगण्याचा प्रश्नच नाही. पण एक गोष्ट स्पष्ट सांगतो की समीर भुजबळ कधीही चंद्रकांत पाटील यांना भेटले नाहीत," असं भुजबळांनी नमूद केलं.

नाशिक व्हिडीओ

Rupali Chakankar SIT Inquiry Ashok Kharat Case Special Report : चाकणकरांची एसआयटीकडून सहा तास चौकशी, कोणते प्रश्न अजूनही अनुत्तरीतच?
Rupali Chakankar SIT Inquiry Ashok Kharat Case Special Report : चाकणकरांची एसआयटीकडून सहा तास चौकशी, कोणते प्रश्न अजूनही अनुत्तरीतच?

शॉर्ट व्हिडीओ

आणखी पाहा
Sponsored Links by Taboola

महत्त्वाच्या बातम्या

Weather Update: सावधान! पुढच्या 11 तासांत 19 राज्यांमध्ये मुसळधार पावसासह वादळी वाऱ्याचा इशारा, हवामान विभागाकडून अलर्ट जारी; महाराष्ट्रात कसं असेल हवामान?
सावधान! पुढच्या 11 तासांत 19 राज्यांमध्ये मुसळधार पावसासह वादळी वाऱ्याचा इशारा, हवामान विभागाकडून अलर्ट जारी; महाराष्ट्रात कसं असेल हवामान?
Narendra Modi On Gold Petrol Diesel: नरेंद्र मोदींच्या आवाहनानंतर देशभरात खळबळ; 1 कोटी लोकांचा रोजगार धोक्यात, जीसेसीचा दावा
नरेंद्र मोदींच्या आवाहनानंतर देशभरात खळबळ; 1 कोटी लोकांचा रोजगार धोक्यात, जीसेसीचा दावा
Kaal Sarp Yog: पुन्हा एकदा 'कालसर्प योग'! पुढचे 15 दिवस 5 राशींना चारही बाजूंनी पैसा! 24 मे पर्यंत श्रीमंतीचे योग, अनेक वर्षांनी पॉवरफुल ग्रहयोग...
पुन्हा एकदा 'कालसर्प योग'! पुढचे 15 दिवस 5 राशींना चारही बाजूंनी पैसा! 24 मे पर्यंत श्रीमंतीचे योग, अनेक वर्षांनी पॉवरफुल ग्रहयोग...
Pravin Tarade On Casting Of Snehal Tarade: ‘देऊळ बंद 2’मध्ये गश्मीर महाजनी नाही, तर पत्नी स्नेहल तरडेला मुख्य भूमिका का? दिग्दर्शक प्रवीण तरडे म्हणाले...
‘देऊळ बंद 2’मध्ये गश्मीर महाजनी नाही, तर पत्नी स्नेहल तरडेला मुख्य भूमिका का? दिग्दर्शक प्रवीण तरडे म्हणाले...

व्हिडीओ

Shivsena BJP Marathi Credit War Special Report : अमराठी नेते मैदानात, मराठीवरून दोन पक्षातच श्रेयवादाची लढाई सुरु | ABP Majha
Modi On Gold Special Report : मोदींचं आवाहन, भारतीय स्वतःला वर्षभर सोनं खरेदीपासून दूर ठेवू शकतात? | ABP Majha
PM Modi Appeal to Nation : काटकसरीचं पाऊल,संकटाची चाहूल Special Report
Sunetra Pawar NCP : प्रतिमा 'वहिनीं'ची, तयारी ब्रँडिंगची Special Report
Sanjay Shirsat On Imtiyaz Jaleel : निदा खानला आश्रय प्रकरणाचा मास्टरमाईंड इम्तियाज जलील - शिरसाट

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
पंतप्रधानांच्या आवाहनानंतर 'वर्क फ्रॉम होम'ची मागणी जोरात, Work From Home ला कायदेशीर मान्यता द्या, IT कर्मचारी संघटनेचं पत्र
पंतप्रधानांच्या आवाहनानंतर 'वर्क फ्रॉम होम'ची मागणी जोरात, Work From Home ला कायदेशीर मान्यता द्या, IT कर्मचारी संघटनेचं पत्र
ED Action On Sujit Bose : सरकार जाताच EDचा फेरा, ममता सरकारमधील माजी मंत्री सुजीत बोस ईडीच्या जाळ्यात, नगरपालिकेतील भरती घोटाळ्यात अटक
सरकार जाताच EDचा फेरा, ममता सरकारमधील माजी मंत्री सुजीत बोस ईडीच्या जाळ्यात, नगरपालिकेतील भरती घोटाळ्यात अटक
युद्धजन्य परिस्थितीत इराणमधून 2500 हून अधिक भारतीय मायदेशी परतले; परराष्ट्र मंत्रालयाची वॉर रुम सक्रिय
युद्धजन्य परिस्थितीत इराणमधून 2500 हून अधिक भारतीय मायदेशी परतले; परराष्ट्र मंत्रालयाची वॉर रुम सक्रिय
इर्शाळवाडीत ट्रेकिंगला गेलेल्या 20 वर्षीय युवकाचा मृत्यू; डोंबिवलीतून 7 जणांचा ग्रुप आला होता पर्यंटनास
इर्शाळवाडीत ट्रेकिंगला गेलेल्या 20 वर्षीय युवकाचा मृत्यू; डोंबिवलीतून 7 जणांचा ग्रुप आला होता पर्यंटनास
सोन्याचं आकर्षण महिलांना, मोदींच्या आवाहननंतर भरत गोगावलेंची मिश्कील प्रतिक्रिया, म्हणाले, मी हातातलं सोनं...
सोन्याचं आकर्षण महिलांना, मोदींच्या आवाहननंतर भरत गोगावलेंची मिश्कील प्रतिक्रिया, म्हणाले, मी हातातलं सोनं...
CM Vijay: मुख्यमंत्री बनताच विजयने सर्वांची मनं जिंकली; माजी CM स्टॅलिन यांच्या घरी जाऊन भेट, सत्कार, चर्चा
CM Vijay: मुख्यमंत्री बनताच विजयने सर्वांची मनं जिंकली; माजी CM स्टॅलिन यांच्या घरी जाऊन भेट, सत्कार, चर्चा
मुंबईत पोलिसांची मोठी कारवाई; दोन वेगवेगळ्या गुन्ह्यात 12 जणांना अटक, 16 कोटींचे ड्रग्ज जप्त
मुंबईत पोलिसांची मोठी कारवाई; दोन वेगवेगळ्या गुन्ह्यात 12 जणांना अटक, 16 कोटींचे ड्रग्ज जप्त
'वर्क फ्रॉम होम'चा पर्याय स्वीकारा! पंतप्रधान मोदींनी असं का म्हटलं? केंद्र सरकार मोठा निर्णय घेण्याच्या तयारीत
'वर्क फ्रॉम होम'चा पर्याय स्वीकारा! पंतप्रधान मोदींनी असं का म्हटलं? केंद्र सरकार मोठा निर्णय घेण्याच्या तयारीत
Embed widget