एक्स्प्लोर
Amit Thackeray : मनसे नेते अमित ठाकरे आज नाशिक दौऱ्यावर, मनसे काळात उभारलेल्या प्रकल्पांची पाहणी
मनसेचे नेते अमित ठाकरे आज नाशिकमध्ये मनसे काळात उभारलेल्या प्रकल्पांची पाहणी करत आहेत. चिलद्रन ट्रॅफिक पार्क, बोटॅनिकल गार्डनची अमित ठाकरे यांनी पाहणी केली. त्यानंतर ते नाशिक महापालिका आयुक्तांची भेट घेणार आहेत. नाशिक महापालिका निवडणुकाची जबाबदारी पक्षानं अमित ठाकरेंच्या खांद्यावर सोपवली आहे.. या जबाबदारीचं शिवधनुष्य खांद्यावर घेणारे अमित ठाकरे सध्या नाशिकच्या दौऱ्यावर आहेत...
नाशिक
Rohit Pawar Full Speech : येत्या २६ तारखेला चांदवड येथे रास्तारोको आंदोलन करणार; रोहित पवार आक्रमक
Rupali Chakankar SIT Inquiry Ashok Kharat Case Special Report : चाकणकरांची एसआयटीकडून सहा तास चौकशी, कोणते प्रश्न अजूनही अनुत्तरीतच?
Asaduddin Owaisi On Nida Khan Case : ओवेसींनी निदा खान प्रकरणच उडवून लावलं, म्हणाले, सुशिक्षित मुस्लिमांना त्रास देण्यासाठीचा कट!
Chhagan Bhujbal Nashik : अशोक खरात प्रकरणी जे कोणी आरोपी आहेत त्यांना कठोर शिक्षा झाली पाहिजे- भुजबळ
Ashok Kharat Case : अशोक खरात प्रकरणात आता ईडीची एन्ट्री? मुख्यमंत्र्यांची मोठी घोषणा
आणखी पाहा





















