एक्स्प्लोर
Shahapur Accident | शहापूरजवळ तिहेरी अपघात, विशेष सरकारी वकील अजय मिसर थोडक्यात बचावले
विशेष सरकारी वकील अजय मिसर यांच्या वाहनाला अपघात झाला. तिहेरी भीषण अपघातात मिसर थोडक्याच बचावले. रात्री उशिरा शहापूरजवळ हा अपघात झाला. मुंबईहून नाशिकच्या दिशेने येणाऱ्या शिवशाही बस चालकाचा ताबा सुटला. ही बस विरुद्ध दिशेने मुंबईला जाणाऱ्या कंटेनरवर जाऊन आदळली. त्यातच मागून मुंबईच्या दिशेने जाणारी सरकारी वकील मिसर यांची इनोव्हा गाडी कंटेनर आणि पुलाच्या कठड्यात जाऊन अडकली. दरम्यान अपघातात बसमधील काही प्रवासी गंभीर जखमी झाले आहेत.
नाशिक
Rupali Thombare Pune : नाशिक कॅप्टन खरात प्रकरणात रुपाली चाकणकरांचा राजीनामा घ्या
Ashok Kharat News : कॅप्टन अशोक खरात प्रकरणात आतापर्यंत काय काय घडलं?
Nashik Crime : Dr. Manisha Jejurkar प्रकरणी पतीचे विवाहबाह्य संबंध होते, माहेरच्यांचे गंभीर आरोप
Rohit Pawar and Chhagan Bhujbal: अजितदादांना अमोल कोल्हेंना संयुक्त राष्ट्रवादीचं प्रदेशाध्यक्ष करायचं होतं; रोहित पवारांच्या दाव्याची भुजबळांनी उडविली खिल्ली
Malegaon Tipu Sultan : टिपू सुलतानचा फोटो संविधानात आहे हे भाजपला माहितच नाही
आणखी पाहा

दीपक पळसुले, एबीपी माझाAssociate Producer cum Anchor
Opinion





















