एक्स्प्लोर
Nashik : बाल्कनीतून पडून 72 वर्षीय महिलेचा मृत्यू, नाशिकच्या सातपूर परिसरातील घटना
Nashik : नाशिकमध्ये तिसऱ्या मजल्यावरुन पडल्याने एका वृद्ध महिलेचा मृत्य़ू झालाय. मंगला दत्तात्रय दळवी ह्या बाल्कनीत उभ्या असताना तोल जाऊन खाली पडल्या, डोक्याला आणि इतर अवयवांना गंभीर दुखापत झाल्याने त्यांचा जागीच मृत्यू झालाय. ही घटना सीसीटीव्हीत कैद झालीये.
आणखी पाहा
Advertisement
Advertisement



















