Covid Patient Funeral | कोरोनाच्या मृतदेहावर अंत्यसंस्कारासाठी कुटुंबियांची 10-12तास प्रतीक्षा
एबीपी माझा वेब टीम
Updated at:
01 Jan 1970 05:30 AM (IST)
Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In Appकोरोनामुळे नाशिकमध्ये सध्या गंभीर परिस्थिती उदभवलेली असतानाच दुसरीकडे कोरोनामुळे मृत पावलेल्या व्यक्तींवर अंत्यसंस्कार करण्यासाठी नातेवाईकांना तब्बल 10 ते 12 तास रांगेत उभं राहावं लागत असल्याची तक्रार भाजपकडून महापालिका आयुक्तांकडे करण्यात आली आहे. दरम्यान एबीपी माझानेही यातील तथ्य जाणून घेण्याचा प्रयत्न केला असता धक्कादायक वास्तव समोर आलं असून महापालिकेकडून अक्षरशः नागरिकांच्या जीवाशी खेळ खेळला जातोय. यावरच आधारित एबीपी माझाचा हा एक्सक्लुझिव्ह रिपोर्ट.