ABP Majha Headlines : 11:00AM : 29 June 2024 : Maharashtra News : एबीपी माझा हेडलाईन्स
Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In AppABP Majha Headlines : 11:00AM : 29 June 2024 : Maharashtra News : एबीपी माझा हेडलाईन्स
विधानसभेलाही लोकसभेसारखेच निकाल लागतील, शरद पवारांना विश्वास, काँग्रेसमुक्तीची घोषणा देणाऱ्या मोदींनी भाजपच्या जागा किती घटल्या बघावं असा सल्ला
अर्थसंकल्पीय अधिवेशनाचा आज तिसरा दिवस. अर्थसंकल्पावर चर्चा होणार, शेतकऱ्यांसह विविध मुद्द्यांवर आजही विरोधका सरकारला घेरण्याच्या तयारीत
उद्धव ठाकरेंची भेट घेतल्याचं वृत्त शिवसेनेचे आमदार विप्लव बाजोरिया आणि माजी आमदार गोपीकिशन बाजोरिया यांनी फेटाळलं,वृत्त खोडसाळपणाचं असल्याचा दावा
मुंबईत आज भाजप कोअर कमिटीची बैठक, विधानपरिषदेच्या पाच जागा आणि विधानसभा निवडणुकीच्या अनुषंगाने बैठकीला महत्त्व
मुंबईत आज भाजप कोअर कमिटीची बैठक, विधानपरिषदेच्या पाच जागा आणि विधानसभा निवडणुकीच्या अनुषंगाने बैठकीला महत्त्व
अजित पवारांनी बोलावली राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या कोअर कमिटीची बैठक, विधानपरिषदेचे उमेदवार अंतिम करण्यासाठी आज देवगिरीवर खलबतं
पुण्यातील वानवडीत टँकर चालवणाऱ्या अल्पवयीन मुलाकडून अपघात, टँकरच्या धडकेत काही मुलं आणि महिला जखमी
ग्रेटर नोएडामध्ये बांधकाम सुरू असलेल्या घराची भिंत कोसळून ६ मुले दबली, तिघांचा मृत्यू, ३ जण जखणी, खोडना गावातील घटना