एक्स्प्लोर
Advertisement
(Source: Dainik Bhaskar)
Nashik Rain : अवकाळी पावसाचा टॉमेटो पिकाला फटका ABP Majha
आधीच महागाईच्या झळा सहन करणाऱ्यांना सामान्यजणांचा खिसा आणखी रिकामा होण्याची शक्यता आहे. टोमॅटोचे सध्याचे दर हे ८० रुपये किलोपर्यंत पोहचू लागले आहेत. अशातच येत्या काही दिवसात टोमॅटोच्या दरात अजून वाढ होऊन ते गगनाला भिडण्याची चिन्हं आहेत. राज्यात आलेल्या अवकाळी पावसाचा परिणाम सर्वांवर होणार आहे.
बुधवारी सकाळपासून वादळी वाऱ्यासह सुरु असलेल्या पावसाचा मोठा फटका हा नाशिकमधील द्राक्ष, कांदा यासोबतच टोमॅटो पिकाला बसला आहे. टोमॅटोच्या बागेत पाणी साचले असून टोमॅटोला तडे गेले आहेत. अनेक ठिकाणी तर टोमॅटो गळून पडला आहे. या सर्व परिस्थितीमुळे टोमॅटो उत्पादक चिंतेत आहेत. तर, दुसरीकडे टोमॅटोच्या पिकाला चांगला दर मिळण्याची शक्यता असल्याने शेतकऱ्यांचे नुकसान काही प्रमाणात भरून निघण्याची शक्यता आहे.
महाराष्ट्र
एबीपी माझा हेडलाईन्स 07 AM TOP Headlines 07 AM 04 October 2024
एबीपी माझा मराठी न्यूज हेडलाईन्स 03 PM टॉप हेडलाईन्स 03 PM 30 September 2024
Pune Metro Trial : मुख्यमंत्री शिंदे आणि फडणवीसांचा पुणे मेट्रोतून प्रवास #abpमाझा
Anandache paan With Chandrkant kulkarni : नाट्यरसिकांची अभिरुची कशी बदलते? चंद्रकांत कुलकर्णींचं नवं पुस्तक
Nitesh Rane Nagpur Airport Rada : मालवणचा हिशेब, नागपुरात चुकता ठाकरे समर्थकांनी नितेश राणेंन रोखले
अधिक पाहा..
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
राजकारण
व्यापार-उद्योग
राजकारण
करमणूक
Advertisement
Advertisement
ट्रेंडिंग न्यूज
Advertisement
धनंजय दिक्षित, एबीपी माझा
Opinion