एक्स्प्लोर

Nashik Potholes | अजितदादा नाशकात येणार म्हणून रस्ते चकाचक! बांधकाम विभागाला खडबडून जाग!

एखादा मंत्री त्यातही अजित पवारांसारखा नेता जर एखाद्या शहरात दाखल होणार असेल तर प्रशासन कशाप्रकारे कामाला लागते याच उदाहरण आज नाशिकमध्ये बघायला मिळतंय. गंगापूर धरणाजवळील ग्रेप रिसोर्टमध्ये आज संध्याकाळी उपमुख्यमंत्री अजित पवार शासकीय अधिकाऱ्यांची कोरोनाबाबत आढावा बैठक घेणार आहेत त्यानंतर गंगापूर रोडमार्गे ते सोमेश्वर जवळील एका लग्न सोहल्याला हजेरी लावणार असल्याने दुपारपासून बांधकाम विभागाकडून हा रस्ता चकाचक केला जात असून रस्त्यावरील खड्डे आज अचानक बुजवले जातायत.

खरं तर पावसाळ्यानंतर या रस्त्याची अक्षरशः चाळण झाली असून अनेक ठिकाणी भलेमोठे खड्डे पडले आहेत, वाहनचालकांना यामुळे नाहक मनस्ताप सहन करावा लागतोय अनेक वेळा याबाबत बांधकाम विभागाकडे नागरिकांनी तक्रारी देखिल केल्या होत्या मात्र हे काम काही मार्गी लागत नव्हते.

बातम्या व्हिडीओ

Sanjay Raut Mumbai : 500 कोटी गेले कुठे? संजय राऊत यांचा मोठा गौप्यस्फोट काय ?
Sanjay Raut Mumbai : 500 कोटी गेले कुठे? संजय राऊत यांचा मोठा गौप्यस्फोट काय ?

शॉर्ट व्हिडीओ

आणखी पाहा
Sponsored Links by Taboola

महत्त्वाच्या बातम्या

Pradeep Purnekar Case: प्रदीप पूर्णेकर प्रकरणात महत्त्वाची अपडेट; आरोपींवर मोक्का लागण्याची शक्यता, ठाणे SIT मोठ्या कारवाईच्या तयारीत
प्रदीप पूर्णेकर प्रकरणात महत्त्वाची अपडेट; आरोपींवर मोक्का लागण्याची शक्यता, ठाणे SIT मोठ्या कारवाईच्या तयारीत
पदभार स्वीकारताच अवघ्या काही तासात केरळच्या राज्यपालांनी लोक भवनात मांसाहारी जेवणावर थेट बंदी घातली; 99 टक्के केरळची जनता मांसाहारी, काँग्रेसचाही जोरदार हल्लाबोल
पदभार स्वीकारताच अवघ्या काही तासात केरळच्या राज्यपालांनी लोक भवनात मांसाहारी जेवणावर थेट बंदी घातली; 99 टक्के केरळची जनता मांसाहारी, काँग्रेसचाही जोरदार हल्लाबोल
Salman Khan Aishwarya Rai: 'तू ऐश्वर्याला स्पर्श का केलास?'; 'हम दिल दे चुके सनम'मध्ये ऐश्वर्याचं सौंदर्य पाहून सलमान खान झाला फिदा, संजय लीला भन्साळी भडकले
'तू ऐश्वर्याला स्पर्श का केलास?'; 'हम दिल दे चुके सनम'मध्ये ऐश्वर्याचं सौंदर्य पाहून सलमान खान झाला फिदा, संजय लीला भन्साळी भडकले
Beed News: बीडमध्ये काळीज हेलावणारी घटना, कुत्रा भुंकल्याने घाबरून पळाली, चुलीवरील गरम दूध अंगावर पडून तीन वर्षीय चिमुकलीचा मृत्यू
बीडमध्ये काळीज हेलावणारी घटना, कुत्रा भुंकल्याने घाबरून पळाली, चुलीवरील गरम दूध अंगावर पडून तीन वर्षीय चिमुकलीचा मृत्यू

व्हिडीओ

Manoj Jarange Call Recording : चर्चेत फोन, पहचान कौन? | Special Report ABP Majha
Vidhan Parishad Election : स्पाय-पेन आणि गमछा, झोलझालची चर्चा | Special Report ABP Majha
Manoj Jarange Call Recording  : चर्चेत फोन, पहचान कौन? Special Report
Whatsapp Simcard Rules : सिमकार्डशिवाय व्हॉट्सअॅप वापरता येणार नाही Special Report
Raj Thackeray : जरांगेंच्या 500 कोटींच्या ऑडिओ क्लीपवर राज ठाकरे यांचं मोठं वक्तव्य, म्हणाले...

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
पदभार स्वीकारताच अवघ्या काही तासात केरळच्या राज्यपालांनी लोक भवनात मांसाहारी जेवणावर थेट बंदी घातली; 99 टक्के केरळची जनता मांसाहारी, काँग्रेसचाही जोरदार हल्लाबोल
पदभार स्वीकारताच अवघ्या काही तासात केरळच्या राज्यपालांनी लोक भवनात मांसाहारी जेवणावर थेट बंदी घातली; 99 टक्के केरळची जनता मांसाहारी, काँग्रेसचाही जोरदार हल्लाबोल
Pune Crime News: सहलीला गेल्यावर डान्स करताना शूट केलं; व्हिडीओ सोशल मिडीयावर शेअर केला; वाद अन्...., उच्चभ्रू शाळेत 9वीतील मुलाचा मुलीवर हल्ला, पुण्यातील रक्तरंजित थरार
सहलीला गेल्यावर डान्स करताना शूट केलं; व्हिडीओ सोशल मिडीयावर शेअर केला; वाद अन्...., उच्चभ्रू शाळेत 9वीतील मुलाचा मुलीवर हल्ला, पुण्यातील रक्तरंजित थरार
Kieron Pollard: तब्बल 16 वर्षापासून सोबती असलेल्या किएराॅन पोलार्डचे मुंबई इंडियन्समध्ये प्रमोशन; थेट हेड कोचपदी नियुक्ती
तब्बल 16 वर्षापासून सोबती असलेल्या किएराॅन पोलार्डचे मुंबई इंडियन्समध्ये प्रमोशन; थेट हेड कोचपदी नियुक्ती
Sankarshan Karhade on Ashok Saraf: 'अशोक, तुला साखर आहे, जरा कंट्रोल ठेव...', निवेदिता सराफांनी खातानाच टोकलं; अशोक सराफांचं क्षणाचाही विलंब न लावता, थेट उत्तर!
'अशोक, तुला साखर आहे, जरा कंट्रोल ठेव...', निवेदिता सराफांनी खातानाच टोकलं; अशोक सराफांचं क्षणाचाही विलंब न लावता, थेट उत्तर!
Donald Trump: ट्रम्प म्हणाले, 250 टक्के टॅरिफची धमकी देऊन भारत-पाकिस्तान युद्ध थांबवलं, अमेरिकेशी व्यापार थांबवण्याचा सुद्धा इशारा दिला, युद्धादरम्यान 11 विमाने पाडण्यात आली
ट्रम्प म्हणाले, 250 टक्के टॅरिफची धमकी देऊन भारत-पाकिस्तान युद्ध थांबवलं, अमेरिकेशी व्यापार थांबवण्याचा सुद्धा इशारा दिला, युद्धादरम्यान 11 विमाने पाडण्यात आली
Diwali Firecracker Rules: दिवाळीत फटाके फोडण्यावर हायकोर्टाचे निर्बंध; नियम मोडल्यास कारवाईचा इशारा, कुठे-कुठे फटाके फोडण्यास मनाई?
दिवाळीत फटाके फोडण्यावर हायकोर्टाचे निर्बंध; नियम मोडल्यास कारवाईचा इशारा, कुठे-कुठे फटाके फोडण्यास मनाई?
Gokul Election: गोकुळ अध्यक्ष निवडीपूर्वी सावध हालचाली, ठराव धारकांनंतर आता निवडून आलेले संचालक सुद्धा सहलीवर
गोकुळ अध्यक्ष निवडीपूर्वी सावध हालचाली, ठराव धारकांनंतर आता निवडून आलेले संचालक सुद्धा सहलीवर,
Aamir Khan Emotional On Stage: 'कामाच्या नादात मी माणसं, नाती गमावली...'; भर मंचावर आमीर खानच्या डोळ्यांत पाणी, इंटरनॅशनल प्लॅटफॉर्मवर मनातली खंत बोलून दाखवली
'कामाच्या नादात मी माणसं, नाती गमावली...'; भर मंचावर आमीर खानच्या डोळ्यांत पाणी, इंटरनॅशनल प्लॅटफॉर्मवर मनातली खंत बोलून दाखवली
Embed widget