एक्स्प्लोर
Nashik Onion : शेतकऱ्यांकडून कांद्याची होळी, कांद्याची पीक जाळून टाकली : ABP Majha
सरकारच्या घोषणेनंतरही नाशिक जिल्ह्यात नाफेडने बाजार समितीतून अजूनही कांदा खरेदी सुरु केलेली नाहीये... नाफेड बाजार समितीतून कांदा खरेदी करेल या अपेक्षेने अनेक शेतकरी लासलगाव बाजार समितीत दाखल झाले होते... मात्र त्यांच्या पदरी निराशा पडलीये... शेतकरी लहानू शिंदे यांचा कांदा नाफेडच्या निकषात उतरणारा असतानादेखील त्यांच्या कांद्याला क्विंटलला केवळ ७०० रुपये भाव मिळाला.. त्यामुळे नाफेडकडून सरकारच्या आदेशाला केराची टोपली दाखलवी जातेय का? असा सवाल शेतकरी करतायत...
महाराष्ट्र
Special Report Gandhi Topi : उर्दू शाळेची शान, गांधी टोपीला मान, गणवेशात गांधी टोपी
Rahul Gandhi On PM Modi Special Report : पंतप्रधान मोदींची खिल्ली उडवली, भाजप राहुल गांधींवर संतापली
Umesh Tagunde Maharaj Pune Vastav 291 : महिला पाय धुवून पाणी पितात, पुण्याच्या बाबाचं वास्तव
Shiv Sena SC Hearing Special Report : निवडणूक आयोगावर गंभीर आरोप..शिवसेनेच्या सुनावणीत काय घडलं?
Majha Vishesh:व्हेज-नॉनव्हेजचा ते शुद्धीकरणावरुन काँग्रेस विरुद्ध भाजप,माझा विशेषमध्ये आज काय विशेष?
आणखी पाहा

उमेश अलोणे, एबीपी माझा, अकोला
Opinion




















