एक्स्प्लोर
Nashik Protest : नाशिकमध्ये एकलहारे औष्णिक विद्युत प्रकल्पात कामगारांचं आंदोलन
केंद्रीय कामगार संघटना व देशपातळीवरील कर्मचारी व कामगार संघटनांचा वतीने केंद्र सरकारच्या कामगार विरोधी, शेतकरी विरोधी तसेच देश विरोधी धोरणांना विरोध करण्यासाठी आज देशव्यापी संपाचे आवाहन करण्यात आले असून सिटूच्या वतीने नाशिकच्या ईदगाह मैदानावर आंदोलन छेडण्यात आले. यात विविध कामगार संघटना, आशा-अंगणवाडी कर्मचारी, शिक्षक, राज्य सरकारी कर्मचारी, बँक कर्मचारी यांनी हजारोंच्या संख्येने हजेरी लावली असून नाशिक जिल्ह्यातील ५० हजार संघटना आजच्या संपात सहभागी झाल्याची माहिती कामगार नेते तथा सिटूचे राष्टीय उपाध्यक्ष डी एल कराड यांनी दिलीय..
महाराष्ट्र
Shetitil Navdurga | Swati Kushare |‘शेतकरी’ म्हणवून घेण्याचा संकोच होता… आज त्याच ओळखीचा अभिमान आहे!
Sanjay Raut PC : मोदी सरकार 6-7 महिन्यात दिसणार नाही, राऊतांचा मोठा दावा
Sanjay Raut Pune :पंतप्रधान म्हणून यंदा मोदींचा शेवटचा वाढदिवस असेल, संजय राऊतांचं मोठं वक्तव्य
Datta Bharne Vijay Shivtare : वाहिनी गप्पा मारणारी आणि जास्त कानाला लागणारी माणसं आता ओळखा
Abhijeet Dipke on PM Modi : 'मोदींनी 'आणीबाणी'अधिकृत ठरवली', अभिजीत दिपकेंची टीका : ABP Majha
आणखी पाहा



















