एक्स्प्लोर
Nashik : नाशकात नेत्यांच्या मुलाला विवाहसोहळा,सत्ताधाऱ्यांनाच पडला कोरोनाचा विसर : ABP Majha
एकीकडे राज्यावर निर्बंधांचं सावट आहे, मात्र दुसरीकडे लोकप्रतिनिधीच सरकारने घालून दिलेल्या नियमांना पायदळी तुडवताना दिसून येतंय. राज्यात असे एकदोन नव्हे तर चार सोहळे गेल्या दोन दिवसांत समोर आलेत. नाशिकमध्ये बुधवारी सायंकाळी कन्नड विधानसभेचे शिवसेना आमदार उदयसिंह राजपूत यांच्या मुलाचा विवाह सोहळा पार पडला. तर नाशिक जिल्हा परिषदेचे अध्यक्ष बाळासाहेब क्षीरसागर यांच्या मुलीचा विवाह सोहळा गंगापूर रोडवरील गीता लॉन्समध्ये पार पडला. या दोन्ही सोहळ्याना वऱ्हाडी मंडळी आणि नेतेमंडळीनी तुफान गर्दी केली होती.
बातम्या
Abhijeet Dipke On Narendra Modi : मोदींची डिग्री खरी असावी.. अभिजीत दिपके थेटच बोलले..
माझा पुतण्या आज ना उद्या पंतप्रधान होईल; फडणवीसांच्या काकांना विश्वास, नेमकं काय म्हणाले?
Dhananjay Munde On Gym : सर्वच क्षेत्रातलं वजन कमी झालंय, मी जिम करतोय
Narendra Modi On Jantar Mantar : मला आणि माझ्या आईला शिवीगाळ, मोदींकडून नवीन व्हिडिओ पोस्ट
Bhiwandi Building Collapses: भिवंडीत पत्त्यांसारखी चार मजली इमारत कोसळली; 5 ते 6 जण अडकल्याची भीती
आणखी पाहा



















