एक्स्प्लोर
Nanded Amhit Shah Sabha : नांदेडच्या मैदानातून अमित शाह कुणावर बरसणार?
केंद्रीय गृहमंत्री अमित शाह काँग्रेसचे ज्येष्ठ नेते अशोक चव्हाणांचा बालेकिल्ला नांदेडमध्ये सभा घेणार आहेत. मोदी सरकारला ९ वर्ष पूर्ण झाल्यानिमित्त उपक्रमाअंतर्गत नांदेडमध्ये अमित शाह
यांची जाहीर सभा होणार आहे. येत्या १० जूनला होणाऱ्या या सभेत, मोदी सरकारची कामगिरी अमित शाहा जनतेसमोर मांडणार आहेत. दरम्यान नांदेडच्या मैदानातून अमित शाह कुणावर बरसणार याकडे राजकीय वर्तुळाचं लक्ष लागलं आहे...
आणखी पाहा























