एक्स्प्लोर
Nanded Maratha Reservation : जालन्यातील लाठीचार्जविरोधात नांदेड बंदची हाक : ABP Majha
मराठा आरक्षणाची मागणी करणाऱ्या आंदोलकांवर लाठीमार केल्याप्रकरणी आज राज्यभरात बंदची हाक देण्यात आलीये. तर तिकडे नांदेडमध्ये सकल मराठा समाजातर्फे बंद पुकारण्यात आलाय. तसंच आज सकाळी 11 वाजता राज कॉर्नर ते जिल्हाधिकारी कार्यालयापर्यंत मोर्चा निघणार आहे.
आणखी पाहा























