एक्स्प्लोर
Advertisement
Nanded Lok Sabha Ajit Gopchade : राज्यसभेचे खासदार डॉ. अजित गोपछडे बूथवर
नांदेडमध्ये लोकभा मतदारसंघासाठी आज दुसऱ्या टप्प्यात मतदान होतंय. अशोक चव्हाणांच्या भाजप प्रवेशानंतर दोन्ही उमेदवारांसाठी ही लढत अत्यंत प्रतिष्ठेची झालीय. भाजपचे राज्यसभेचे खासदार डॉ. अजित गोपछडे हॆ देखील स्वतः बूथवर बसून मतदारांना स्लिप देतायत.
या मतदार केंद्राबाहेर खासदार गोपछडे कार्यकर्त्यांप्रमाणेच काम करताना दिसतायत..
नांदेड
Nanded : नांदेडमध्ये ठाकरे गटाच्या उपशहरप्रमुखाचं अपहरण करुन बोट छाटलं
अधिक पाहा..
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
निवडणूक
निवडणूक
महाराष्ट्र
निवडणूक
Advertisement
Advertisement
ट्रेंडिंग न्यूज
Advertisement