एक्स्प्लोर
Nanded Exam Copy : सर्व सात उत्तर पत्रिकावर विद्यार्थ्याने चिटकवल्या पाचशेच्या नोटा
नांदेडमधील स्वामी रामानंद तीर्थ मराठवाडा विद्यापीठात कॉपी करणाऱ्या विद्यार्थ्यांवर विद्यापीठाकडून कारवाई, तर एका विद्यार्थ्याने चक्क सात उत्तर पत्रिकांवर पाचशेच्या नोटा चिटकवल्याचा प्रकार समोर.
आणखी पाहा

एबीपी माझा वेब टीम
Opinion






















