एक्स्प्लोर
Nanded Crime : प्रेमाला विरोध करणाऱ्या तरुणाला मारहाण, घटना सीसीटीव्हीत कैद : ABP Majha
नांदेड शहरातील माळटेकडी परिसरातील एका अन्य धर्मातील तरुणाचे त्याच्या घरा समोरीलच दुस-या विशिष्ट धर्मातील तरुणीशी प्रेम संबंध होते. ज्यात या प्रकरणात विरोध म्हणून आज विशिष्ट समुदायातील तरुणांनी या मुलाची हत्या करण्यात आल्याची घटना ,आज दुपारी 4 वाजता घडली आहे.
ज्यात नांदेड शहरातील उर्वशी मंदिरा जवळ,सैलानी बाबा दर्गा समोरच्या जागेत या 30 वर्षीय तरुणाची दुपारी 4:30 वाजता मारहाण करण्यात आलीय , त्यात त्याचा मृत्यू झालाय,
आणखी पाहा























