एक्स्प्लोर
Advertisement
![ABP Premium](https://cdn.abplive.com/imagebank/Premium-ad-Icon.png)
Nanded Bhojanti Lake : नांदेडमधील भोजंती तलावाचं अमृत योजनेतून सुशोभीकरण ABP Majha
Nanded Bhojanti Lake : नांदेडमधील भोजंती तलावाचं अमृत योजनेतून सुशोभीकरण ABP Majha
नांदेडच्या तीर्थक्षेत्र माहूर इथल्या प्राचीनकाळातील भोजंती तलावाचे अमृत योजनेतून सुशोभिकरण सुरू आहे, सुशोभीकरणाचे काम अर्ध्या टप्प्यात आले असून तलाव पाण्यानी तुडुंब भरलाय. तब्बल दहा एकर क्षेत्रात असलेल्या या तलावामुळे माहूर शहरातील भूजलपातळी मोठ्या प्रमाणात वाढलीय. माहूर शहराच्या सौन्दर्यात या तलावामुळे चांगलीच भर पडलीय. तीर्थक्षेत्र असलेल्या माहूरमध्ये पर्यटकांना आकर्षित करण्यासाठी या तलावाच्या ठिकाणी अनेक सुविधा निर्माण करणार असल्याचे माहूर नगरपंचायतचे नगराध्यक्ष फिरोज दोसानी यांनी सांगितलय.
Tags :
Nandedनांदेड
![Nanded ATM Robbery : मुदखेड तालुक्यातील धक्कादायक प्रकार, पोलिसांकडून आरोपींच शोध सुरू](https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2024/05/19/d8c4f3c6fdfb6a7f8f4397ac2f371dd51716118667710540_original.jpg?impolicy=abp_cdn&imwidth=470)
नांदेडमधील मुदखेडमध्ये धक्कादायक प्रकार, चोरट्यांनी थेट ATM मशिन पळवलं
![Nanded : नांदेडच्या छापेमारीत 8 किलो सोनं, 14 कोटींची रोकड जप्त : ABP Majha](https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2024/05/14/0ac461cf08f67a58c57adcbe419a15f51715663050277327_original.jpeg?impolicy=abp_cdn&imwidth=100)
Nanded : नांदेडच्या छापेमारीत 8 किलो सोनं, 14 कोटींची रोकड जप्त : ABP Majha
![Nanded EVM broken : नांदेडच्या रामतीर्थ मतदान केंद्रावर ईव्हीएम मशीन फोडलं](https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2024/04/26/b6fa035938bb428e8b276512a8f92c651714138383285977_original.jpg?impolicy=abp_cdn&imwidth=100)
Nanded EVM broken : नांदेडच्या रामतीर्थ मतदान केंद्रावर ईव्हीएम मशीन फोडलं
![Nanded Loksbha Election : नांदेड लोकसभेसाठी आज मतदान, रांगा लावत नागरिकांनी बजावला मतदानाचा हक्क](https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2024/04/26/30d1b41fc4b8ef8c421a6e8c81b3027b1714130055046977_original.jpg?impolicy=abp_cdn&imwidth=100)
Nanded Loksbha Election : नांदेड लोकसभेसाठी आज मतदान, रांगा लावत नागरिकांनी बजावला मतदानाचा हक्क
![Nanded Loksabha 2024 : नांदेडच्या बदललेल्या राजकीय गणितांविषयी मतदारांना काय वाटतं?](https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2024/04/26/35a06424c9f867b6713f9999558e87de1714119958236327_original.jpg?impolicy=abp_cdn&imwidth=100)
Nanded Loksabha 2024 : नांदेडच्या बदललेल्या राजकीय गणितांविषयी मतदारांना काय वाटतं?
अधिक पाहा..
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
भारत
टेलिव्हिजन
क्राईम
पुणे
Advertisement
Advertisement
ट्रेंडिंग न्यूज
![ABP Premium](https://cdn.abplive.com/imagebank/metaverse-mid.png)
Advertisement