एक्स्प्लोर
Nanded Ardhapur Accident : नांदेड-अर्धापूर महामार्गावर मार्गावर अपघात, दोन जण दगावले
Nanded Ardhapur Accident : नांदेड-अर्धापूर महामार्गावर मार्गावर अपघात, दोन जण दगावले
नांदेड : अर्धापूर मार्गावर तीन वाहनांच्या विचित्र अपघातात दोन तरुण ठार झाले. युनूस खान आणि शहेबाझ खान हे दोन मित्र नांदेडहून स्कूटीवरुन अर्धापूरकडे जात होते. वसमत फाट्याजवळ पाठीमागून आलेल्या भरधाव स्कॉर्पिओ गाडीने त्यांच्या स्कुटीला जोरदार धडक दीली .. तेव्हा समोरून येणाऱ्या ट्रकवर त्यांची दुचाकी आदळली. यात युनूस आणि शहेबाझ दोघांचा जागीच मृत्यू झाला.
Tags :
Nandedआणखी पाहा
महत्त्वाच्या बातम्या
पुणे
राजकारण
महाराष्ट्र
व्यापार-उद्योग





















