एक्स्प्लोर
Nanded : नांदेडमध्ये हॉटेल मालकाचा पाठलाग करत हल्ला, सीसीटीव्हीत घटना कैद
नांदेडमध्ये दिवसाढवळ्या फिल्मी स्टाईल थरार पाहायला मिळालाय.. हॉटेल मालकाच्या मागे एक तरुणाने खंजीर घेऊन पाठलाग केलाय.. हॉटेलमालकाने जीव वाचवण्यासाठी जवळच असलेल्या पेट्रोलपंपाचं केबिन गाठलं. मात्र, हल्लेखोराने एवढ्यावरच न थांबता त्या हॉटेलमालकाचा तेथेही पाठलाग करून त्याच्या पाठीवर खंजिरने वार केलाय.
आणखी पाहा

उमेश अलोणे, एबीपी माझा, अकोला
Opinion





















