एक्स्प्लोर
Nanded Fish: नांदेडमध्ये गोदावरी नदीपात्रात पुन्हा मृत माशांचा खच,लाखों माश्यांचा तडफडून मृत्यू
गोदावरी नदीपात्रात पुन्हा एकदा लाखो मृत माशांचा खच आढळून आलाय.. दूषित पाण्यामुळे लाखो माशांचा तडफडून मृत्यू झाल्याचा आरोप पर्यावरण प्रेमींनी केलाय.. गोवर्धन घाट, नगिना घाट, बंदा घाट याठिकाणी मृत माशांचा खच आढळून आला आहे... या घटनेला पालिका जबाबदार असून दोषींवर कारवाई करण्याची मागणी पर्यावरणप्रेमींनी केलीये.. दीड वर्षांपूर्वी देखील अशाच प्रकारे गोदावरी नदीपात्रात मृत माशांचा खच आढळला होता.
आणखी पाहा
महत्त्वाच्या बातम्या
व्यापार-उद्योग
क्रिकेट
बुलढाणा
राजकारण























