एक्स्प्लोर
Ashok Chavan : Bharat Jodo यात्रेची जोरदार नांदेडमध्ये तयारी, काँग्रेसच्या ज्येष्ठ नेत्यांचा सराव
काँग्रेसच्या भारत जोडो यात्रेची जोरदार तयारी नांदेडमध्ये सुरु आहे. या यात्रेत राहुल गांधींबरोबर चालण्यासाठी काँग्रेस नेत्यांनी सराव सुरु केलाय. यात्रेत चालण्यासाठी आणि फीट राहण्यासाठी काँग्रेसचे सर्वच ज्येष्ठ नेते सराव करतायत. पाहुयात कसा सुरु आहे सराव
आणखी पाहा
महत्त्वाच्या बातम्या
क्रिकेट
भारत
व्यापार-उद्योग
राजकारण























