एक्स्प्लोर
Advertisement
Maharashtra Congress | नाना पटोले काँग्रेस प्रदेशाध्यक्ष तर पृथ्वीराज चव्हाण विधानसभाध्यक्षपदी?
मुंबई : महाराष्ट्र काँग्रेसमध्ये लवकरच खांदेपालट होण्याची चिन्ह आहेत. नाना पटोले यांना विधानसभा अध्यक्षपदाऐवजी प्रदेशाध्यक्षपदी आणलं जाण्याच्या तर विधानसभा अध्यक्षपदी पृथ्वीराज चव्हाणांना आणण्याच्या हालचाली सुरु असल्याची सूत्रांची माहिती आहे. काँग्रेस वर्तुळात या बदलाची जोरदार चर्चा सुरु झाली आहे. दोन दिवसांपासून नाना पटोले हे दिल्लीत आलेत. त्यांच्या दिल्ली दौऱ्यामागेही हेच कारण असल्याचं कळतंय.
महाराष्ट्र
अमित ठाकरे का उतरले मैदानात? वडिलांनीच सांगितली INSIDE STORY
अधिक पाहा..
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
भारत
निवडणूक
निवडणूक
निवडणूक
Advertisement
Advertisement
ट्रेंडिंग न्यूज
Advertisement