एक्स्प्लोर
Buldhana Name Change | 'बुलडाण्याचे नाव बदलत जिजाऊनगर करा', शिवसंग्राम संघटनेची मागणी
चार दिवासांवर आलेल्या जिजाऊँ जन्म उत्सवासाठी महाराष्ट्राची अस्मिता असलेला बुलढाणा जिल्ह्यातील सिंदखेड़ राजा येथील राजमाता जीजाऊँचा जनस्थळ असलेला राजवाड़ा अजूनही बंदच असून रात्री अंधारात बघायला मिळत आहे. सरकारने आध्यात्मिक स्थळ, पर्यटन स्थळ पर्यटकांसाठी उघडली आहेत मात्र कोरोनाच्या नावाने बंद केलेली ऐतिहासिक स्थळ अजूनही बंदच असल्याने पर्यटकांचा हिरमुड होत आहे.
राजकारण
Sanjay Raut : अमित शहांची केंद्रीय गृहमंत्रिपदावरून तातडीने हकालपट्टी करा; संजय राऊतांची थेट मागणी
Ravindra Dhangekar On Shivsena : बन टार्गेटवर, दोन्ही शिवसेनेवर रवींद्र धंगेकरांची मोठी प्रतिक्रिया
Uddhav Thackeray Speech Mumbai : 'हास्यरेषा' पुस्तक प्रकाशन सोहळ्यात उद्धव ठाकरेंची फटकेबाजी
Ravindra Dhangekar Pune: शिक्षक सरकारवर नाराज का? रवींद्र धंगेकरांनी सांगितलं पराभवाचं कारण
Sanjay Raut On BJP : महाराष्ट्रात बॅलेटवर निवडणुका झाल्या, तुम्ही हारला आहात! राऊतांनी सुनावलं
आणखी पाहा





















