एक्स्प्लोर
Nagpur ST Corruption : चालक वाहकांकडून नियुक्तीसाठी लाच घेतल्याचा व्हिडीओ व्हायरल
नागपुरात एसटी महामंडळाच्या सरळी भरतीमध्ये भ्रष्टाचार झाल्याप्रकरणी तीन अधिकाऱ्यांवर निलंबनाची कारवाई करण्यात आलीये.. धापेवाडा एसटी बसस्थानकावर चालक-वाहकांकडून नियुक्तीसाठी लाच घेतानाचा व्हिडीओ काही दिवसांपूर्वी व्हायरल झाला होता
आणखी पाहा

उमेश अलोणे, एबीपी माझा, अकोला
Opinion




















