एक्स्प्लोर
Vande Bharat Train Stone Pelting : नागपूर-बिलासपूर वंदे भारत एक्स्प्रेसवर दगडफेक
Vande Bharat Train Stone Pelting : नागपूर-बिलासपूर वंदे भारत एक्स्प्रेसवर दगडफेक करण्यात आली आहे. छत्तीसगडच्या दुर्ग जिल्ह्यात 'वंदे भारत'वर दगडफेक करण्यात आली आहे. ११ डिसेंबरला मोदींच्या हस्ते वंदे भारतला हिरवा झेंडा दाखवण्यात आला.
आणखी पाहा

दीपक पळसुले, एबीपी माझाAssociate Producer cum Anchor
Opinion

















