एक्स्प्लोर
RTPCR Test Kit | राज्यात आता RTPCR चाचणी सामुग्रीचा तुटवडा
कोरोना लस, रेमडेसिवीरनंतर आता राज्यात आता RTPCR चाचणी सामुग्रीचा तुटवडा निर्माण झाला आहे. वाढत्या चाचण्यांमुळे टेस्टिंग लॅबवर भार आल्यामुळे तुटवडा निर्माण झाला आहे.
Tags :
RTPCR Test Kitआणखी पाहा
महत्त्वाच्या बातम्या
राजकारण
करमणूक
क्राईम
महाराष्ट्र
























