एक्स्प्लोर
Nagpur Metro | नागपूर मेट्रोचा दुसरा टप्पा रुळावर, मुख्यमंत्र्यांकडून तिसऱ्या टप्प्यालाही मंजूरी | स्पेशल रिपोर्ट | ABP Majha
नागपूरकरांसाठी दिलास्याची बातमी आहे, कारण लोकमान्यनगर ते सीताबर्डी मेट्रो अखेर रूळांवर धाऊ लागलीये. आज नागपुरात या मेट्रोचं उद्घाटन पार पडलं. कशी आहे ही मेट्रो, नागपूरकरांची पहिली मेट्रो राईड कशी होती, पाहूयात या रिपोर्टमधून
आणखी पाहा
महत्त्वाच्या बातम्या
भारत
राजकारण
राजकारण
महाराष्ट्र
























